कर्मचारी निवड आयोगाने SSC MTS 2023 ची भरती अधिसूचना जाहीर केली आहे. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांची भरती या परीक्षेद्वारे होणार आहे. SSC MTS 2023 परीक्षा ही इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे त्यामुळे ही परीक्षा मराठी भाषेमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. SSC MTS 2023 परीक्षेसाठी SSC MTS 2023 Bilingual Online Test Series चा लाभ घ्या. या चाचणी मालिकेतील सर्व Mock पेपर्स हे SSC MTS च्या नवीन परीक्षेच्या स्वरूपावर आधारित आहेत.
What will you get?
SSC MTS च्या नवीन पॅटर्नवर आधारित 10 full length मॉक टेस्ट
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध