सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर स्पष्टीकरण
Exams Covered
SSC CHSL Maharashtra
This Course Includes
15 Mock Tests
Product Description
SSC CHSL Tier-I & Tier-II Bilingual Full Length Mock Test Series
कर्मचारी निवड आयोगाने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL, 10+2) साठी SSC CHSL 2023-2024 अधिसूचना प्रकाशित केली आहे. या वर्षीपासून SSC CHSL Tier I आणि Tier II परीक्षा ही इंग्रजी, हिंदी सोबत आता मराठी भाषेत देखील देता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला SSC CHSL 2023-2024 परीक्षेची तयारी उत्तमप्रकारे करता यावे याकरता आम्ही SSC CHSL Tier-I आणि Tier-II Bilingual Full Length Mock Test Series आणत आहोत. या मध्ये तुम्हाला SSC CHSL Tier-I आणि Tier-II अश्या दोन्ही टप्प्यांची तयारी करता येईल.
What will you get?
Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित Tier-I परीक्षेच्या 15 full length मॉक टेस्ट्स आणि
SSC CHSL Tier-II परीक्षेच्या 10 full length मॉक टेस्ट्स
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार
सर्व प्रश्नांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टीकरण