नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे MPSC च्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र लोक सेवा आयोगा द्वारे अराजपत्रित गट ब व क च्या जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात. 2023 मध्ये PSI,STI आणि ASO तसेच इतर पदांसाठी आयोगाने 8000 पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती.
2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे जाहिरात येवू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे.
अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. रणभूमी MPSC COMBINE GROUP B आणि GROUP C पूर्व परीक्षा Foundation + Integrated Batch - 2024 विशेष बॅच. या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट क आणि MPSC गट ब PSI-STI-ASO तसेच इतर सर्व या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
रणभूमी बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल .