मिशन MPSC त्रिशूल बॅच
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट ब व गट क संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. मिशन MPSC त्रिशूल बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.
येथेअभ्यास योजना तपासा
बॅच प्रारंभ : 14-June-2021
बॅचची वेळ : 12:00 PM ते 02:00 PM & 04:00 PM ते 06:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
कोर्स हायलाइट्स:
- 400+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
- तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
- परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
- तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
परीक्षा: MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2021-2022
- समाविष्ट विषय
- राज्यशास्त्र
- इतिहास
- अर्थशास्त्र
- भूगोल (महाराष्ट्र व भारत, जग)
- सामान्य विज्ञान
- मुख्य परीक्षा - STI,ASO,PSI प्रमुख विषय
- बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
- अंकगणित
- मराठी व्याकरण
- चालू घडामोडी
कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
- किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
- मायक्रोफोनसह हेडफोन.
- लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
- लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.
शिक्षकांबद्दल माहिती
- Maths :- शिवम मेहत्रे.
शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- GS & Marathi :- दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- Reasoning :- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
- Rohini
रोहिणी मॅडम :- स्पर्धा परीक्षेत विज्ञानासारखा विषय खूपच आव्हान ठरतो रोहिणी मॅडमकडे 4 वर्षांचा दांडगा अनुभव असल्याने हा विषय सोप्पा होऊन जातो विज्ञानासारखा आव्हानात्मक विषय सरळ सोप्या भाषेत करण्याचा त्याचा हातखंडा आहे. जर कुणालाही एखादा अर्थ किंवा शिकविलेला पाठ समजला नाही तर ते पुन्हा समजावून सांगतात
- Sharad Gaike.
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
- General Studies : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
वैधता : 12 महिने
* लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल.
* आपल्याला 48 कामकाजाच्या तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दुवे मिळतील.
* कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.