IBPS Clerk & PO - Complete Prelims Batch | Bilingual (English & Marathi) | Live Class
प्रारंभ दिनांक : 02-Aug-2021
वेळ : 2PM-5PM
वर्ग दिवस: आठवड्यातून 6 दिवस (सोमवार-शनिवार)
Check the study plan here.
कोर्स हायलाइट्स:
- 120+ तास द्वि-मार्ग परस्परसंवादी लाइव्ह वर्ग
- अभ्यासक्रम मागील वर्षांची परीक्षा आणि सुधारित नमुना यावर आधारित आहे
- मर्यादित जागा उपलब्ध असलेल्या या बॅचमध्ये Enroll व्हा
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत
- तज्ञांसह अमर्यादित शंकाचे निराकरण करा
- तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
समाविष्ट परिक्षा:
- IBPS PO Prelims
- IBPS Clerk Prelims
समाविष्ट विषय:
- Quantitative Aptitude (संख्यात्मक अभियोग्यता)
- Logical Reasoning (तार्किक बुद्धिमत्ता चाचणी)
- English (इंग्रजी)
कोर्स भाषा:
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
शिक्षकांबद्दल माहिती :
- Quantitative Aptitude:- शिवम मेहत्रे.
शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना RRB, SBI, IBPS परीक्षेचा तसेच Insurance Exam, SSC आणि रेल्वे परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रांतील 1000 हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- Reasoning :- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना RRB, SBI, IBPS परीक्षेचा तसेच Insurance Exam, SSC आणि रेल्वे परीक्षेसाठी परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
English :- शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना IBPS बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
वैधता: 12 महिने
*लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल
*आपणास 48 कार्यरत तासांमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ लिंक्स मिळतील.
*कोणत्याही परिस्थितीत कोणताही रिफंड दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.